कलर्स मराठीवरील तुझ्या रूपाचं चांदन मालिकेतील दत्ता-नक्षत्राने सेटवरचे धमाल किस्से सांगितले. तसंच त्यांची लव्हस्टोरी कधी सुरू होणार त्याची हिंट दिली. watch this video to know more. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Vinay Pandey, Video Editor- Omkar Ingale.